१९५१ आशियाई खेळ ही एशियाड खेळांची पहिली आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात ४ मार्च ते ११ मार्च, इ.स. १९५१ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ११ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.
सहभागी देश
ह्या स्पर्धेत ११ देशांच्या ४८९ खेळाडूंनी भाग घेतला.
वेळापत्रक
उस |
उद्घाटन समारंभ
|
● |
स्पर्धा
|
1 |
अंतिम फेऱ्या
|
सास |
सांगता समारंभ
|
पदक तक्ता
बाह्य दुवे