१९३८ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पॅरिसजवळील स्ताद ओलिंपिक दे कोलोंब येथे १८ जून १९३८ रोजी इटली व हंगेरी ह्या दोन देशांदरम्यान खेळवला गेला. इटलीने ह्या सामन्यात ४-२ असा विजय मिळवून आपले विश्वविजेतेपद राखले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!