इ.स. १२५५मध्ये त्याने नैऋत्य एशियातील मुसलमान राज्ये जिंकण्यासाठी मोहीम काढली व इ.स. १२५८मध्ये बगदादपर्यंत धडक मारली. फेब्रुवारी १० रोजी बगदाद जिंकल्यावर त्याच्या सैन्याने तेथील रहिवाश्यांची कत्तल उडवली. याचे अंदाज १०,००० ते ८,००,००० व्यक्तिंपर्यंत आहेत. बगदाद उद्ध्वस्त केल्यावर हुलागु खान मोंगोलिया(मंगोलिया)ला परतला. कुब्लाई खान सत्तेवर आल्यावर हुलागु खानने परत पश्चिमेकडे मुसंडी मारली. इ.स. १२६५ मध्ये मध्य युरोपमधील एका लढाईत त्याचा अंत झाला.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!