ही हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींची यादी आहे. भारतातच हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे सुमारे ८४ लाखांहून अधिक लोक आहेत.
- सम्राट अशोक (इ.स.पू. २७७–२३१), प्राचीन भारतीय सम्राट.[१][२]
- अश्वघोष (इ.स. ८० – १५०)
- वज्रबोधी (६७१–७४१)
- जॉयथी थास (१८४५–१९१४), एक सिद्ध उपासक आणि द्रविडी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचे नेते.[३]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इ.स. १८९१– १९५६), दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते.[४]
- राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३), बौद्ध भिक्खू, विद्वान, हिंदी लेखक आणि अनुवादक[५]
- जगदीश कश्यप (१९०८–१९७६), बौद्ध भिक्खू[५]
- शंकर रामचंद्र खरात (१९२१ - २००१)
- सुरेश भट (१९३२-२००३)[६]
- मल्लिकार्जुन खडगे (१९४२)
- लक्ष्मण माने (जन्म १९४९), दलित लेखक व समाज सेवक.[७]
- एकनाथ आवाड (१९५६-२०१५)
- बालचंद्रन चुल्लिक्कडू (जन्म १९५७), मल्याळी कवी.[८]
- उदित राज (जन्म १९५८), एक प्रमुख भारतीय सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध [९]
- लेनिन रघुवंशी ( १९७०), उच्चवर्णीय हिंदू जातीत जन्म, कार्यकर्ते[१०]
- रूपा कुळकर्णी-बोधी – महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकत्या, लेखिका व विदर्भ मोलकरीण संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा .[११]
- सुषमा अंधारे (इ.स. १९७६) वकील, व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या
हे सुद्धा पहा
संदर्भ