सांता क्रुझ दे तेनेरीफ (स्पॅनिश: Santa Cruz de Tenerife) ही स्पेन देशाच्या कॅनरी द्वीपसमूहाची सह-राजधानी (लास पामास सोबत) व सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. हे शहर तेनेरीफ बेटाच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते आफ्रिका खंडापासून २१० किमी अंतरावर स्थित आहे.
बाह्य दुवे