सहावी बौद्ध संगीती किंवा सहावी धम्म संगीती ही इ.स. १५७ मध्ये सम्राट कनिष्कांच्या काळात गांधार मध्ये संपन्न झाली. स्थापत्य शास्त्रांमध्ये व शिल्पकलेमध्ये निपूण असलेल्या लोकांना भिक्खू संघाने धीरगंभीर मुर्ती बनविण्यास सांगितले. परिणामतः बुद्ध मुर्ती अस्तित्वात आल्या. या कालखंडापर्यंत शिल्पकला साकार करू लागली होती. कनिष्काच्या काळात अनेक भारतीय कलांचा विकास झाला. गांधार चित्रकला, गांधार शिल्पकला, गांधार संगीतकला इ. कलांचा या काळात विकास झाला.
थेरवाद संगीती
सहावी बौद्ध संगीती ही एक सामान्य बौद्ध संगीती होती, या संगीतीचे आयोजन कबा अये पँगोडा आणि लेणी येथील यांगून, ब्रह्मदेश (म्यानमार) येथे झाले.
हे सुद्धा पहा