देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (कन्नड: ದೇವರಗುಂಡ ವೆಂಕಪ್ಪ ಸದಾನಂದ ಗೌಡ; १८ मार्च १९५३) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कायदा व न्यायमंत्री आहेत. ह्यापुर्वी २०११ ते २०१२ दरम्यान कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले गौडा कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात.