संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद


संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद
United Nations Security Council (इंग्रजी)

مجلس أمن الأمم المتحدة (अरबी)
联合国安全理事会 (चिनी)
Conseil de sécurité des Nations unies (फ्रेंच)
Совет Безопасности Организации Объединённых Наций (रशियन)

Consejo de Seguridad de
las Naciones Unidas (स्पॅनिश)
प्रकार मुख्य अंग
मुख्य रशिया (ऑगस्ट, इ.स. २०१०)
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४६
संकेतस्थळ www.un.org/sc

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.

कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.

2006 ते 2016 54 सदस्य संख्या

Country Current representative Current state representation Former state representation
Flag of the People's Republic of China China ली बाओडाँग चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (१९७१–आजपर्येंत) चीनचे प्रजासत्ताक (१९४६–१९७१)
फ्रान्स ध्वज France गेरार्ड अराउड फ्रान्स (१९५८–आजपर्येंत) फ्रान्स (१९४६), चौथे फ्रेंच प्रजासत्ताक (१९४६-१९५८)
रशिया ध्वज Russia विटली चुर्किन रशिया (१९९२–आजपर्येंत) सोव्हिएत संघ (१९४६-१९९१)
Flag of the United Kingdom United Kingdom सर मार्क ल्याल ग्रांट युनायटेड किंग्डम (१९४६–आजपर्येंत)
Flag of the United States United States सुसान राईस अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१९४६–आजपर्येंत)

खालील ५ स्थायी सदस्यांना नकाराधिकार आहेत.

सध्याचे अस्थायी सदस्य देश

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!