१८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०११ या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाने यूएई चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक टी२०आ यांचा समावेश होता.[१][२][३]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
|
वि
|
|
|
|
|
|
|
२१/१ (१० षटके) मोहम्मद हाफिज १२* (३१)चणका वेलेगेदरा १/९ (५ षटके)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- नुवान प्रदीप (श्रीलंका) ने कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
|
वि
|
|
|
|
|
२५७ (१०९.५ षटके) तरंगा पारणवितां ७२ (२३९)सईद अजमल ५/६८ (३०.५ षटके)
|
|
९४/१ (२४.१ षटके) मोहम्मद हाफिज ५९* (६४)रंगना हेराथ १/२९ (१०.१ षटके)
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
|
वि
|
|
|
|
३४० (१३८.२ षटके) युनूस खान १२२ (२११) चणका वेलेगेदरा ५/८७ (३५.२ षटके)
|
|
|
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- शारजाहमध्ये अनपेक्षित पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशिरा सुरू झाला
- पाकिस्तानने ३ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
दुसरा सामना
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
चौथा सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने अर्धशतक केले आणि ५ बळी घेतल्या, तो एकदिवसीय इतिहासात दोनदा अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला.[४]
पाचवा सामना
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
टी२०आ मालिका
फक्त टी२०आ
|
वि
|
|
दिनेश चंडिमल ५६ (४४) एजाज चीमा ४/३० (४ षटके)
|
|
|
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ