उमर गुल
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
उमर गुल
जन्म
१४ एप्रिल , १९८४ (1984-04-14 ) (वय: ४०)
पेशावर ,पाकिस्तान
उंची
१.८६ मी (६ फु १ इं)
विशेषता
गोलंदाज
फलंदाजीची पद्धत
उजखोरा
गोलंदाजीची पद्धत
उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष
संघ
२००३–
पेशावर
२००६–
हबिब बँक
२००८–२००९
वेस्टर्न वॉरियर्स
२००८
नॉर्थ वेस्ट
२००१–२००६
पाकिस्तान एअरलाइन्स
कारकिर्दी माहिती कसोटी ए.सा. T२०I प्र.श्रे.
सामने ३२ ७५ ३२ ६३
धावा ४५४ २४४ ५६ ८९७
फलंदाजीची सरासरी ११.६४ ९.०३ ८.०० १३.३८
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/० ०/१
सर्वोच्च धावसंख्या ६५* ३३ १६ ६५*
चेंडू
६,६९० ३,६१७ ६६७ १२,३२९
बळी ११२ ११५
४७ २५३
गोलंदाजीची सरासरी ३५.५४ २६.८६ १४.६५ २८.४०
एका डावात ५ बळी ४ २ १ १४
एका सामन्यात १० बळी ० n/a n/a १
सर्वोत्तम गोलंदाजी ६/१३५ ६/४२ ५/६ ८/७८
झेल/यष्टीचीत ७/– ९/– १०/– १५/-
२० नोव्हेंबर , इ.स. २०१०
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
उमर गुल (उर्दू: عمرگل, पश्तो: عمرګل) (जन्म १४ एप्रिल १९८४) एक पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक व माजी क्रिकेट खेळाडू आहे. ते सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्सचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे ते ‘गुलडोझर’ या टोपणनावाने ओळखले जात.[ १]
संदर्भ