श्रीलंका क्रिकेट संघ ८ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल.