स्कॉट कुग्गेलेजीन (३ जानेवारी, १९९२:हॅमिल्टन, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
त्याने आयर्लंड विरुद्ध १४ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. तर त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण श्रीलंकेविरुद्ध ११ जानेवारी २०१९ रोजी झाले.