स्टुट्गार्टचा मुख्या फुटबॉल क्लब असून याला वी. एफ. बी तसेच स्थानिक भाषेत ह्याला फाउ. एफ. बे असे म्हणतात. वर्ष २००६-०७ मध्ये हा क्लब बुंडेस लिगाचा विजेता झाला. आर्मिन वेह या क्लबचे सध्याचे कोच आहेत.
गोटलिब डायमलर स्टेडियम हे या क्लबचे होमग्राउंड आहे.३० जुलै २००८ पासून या स्टेडियमचे नाव बदलून मर्सेडिज बेंझ ऍरेना असे झाले आहे.