फाउ.एफ.एल. बोखुम (जर्मन: Verein für Leibesübungen Bochum 1848 Fußballgemeinschaft ; उच्चार : फराइन फ्युर लायबेसयुबुंगन बोखुम १८४८ फुसबालगेमाइनशाफ्ट ; रोमन लिपीतील लघुरूप : VfL Bochum) हा जर्मनीतील एक फुटबॉल क्लब आहे. नोर्ड ऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील बोखुम शहरात ह्या संघाचे मुख्यालय आहे.