वेलूर धनंजय कुमार (जुलै ४, इ.स. १९५१-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील मंगळूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!