वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख १९ जून – २५ सप्टेंबर २००४
संघनायक मायकेल वॉन ब्रायन लारा
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा अँड्र्यू फ्लिंटॉफ (३८७) शिवनारायण चंद्रपॉल (४३७)
सर्वाधिक बळी ऍशले गिल्स (२२) ड्वेन ब्राव्हो (१६)
मालिकावीर अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) आणि शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १९ जून ते ३१ ऑगस्ट २००४ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात कौंटी संघांविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांनी झाली, त्यानंतर इंग्लंड आणि न्यू झीलंड विरुद्ध नॅटवेस्ट मालिका. त्यानंतर ३ प्रथम श्रेणी सामने आणि ४ कसोटी सामने झाले.

इंग्लंडने कसोटी मालिका ४-० ने जिंकली, इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्ध एकाच मालिकेत सर्व कसोटी जिंकण्याची पहिलीच वेळ आहे.

न्यू झीलंडने अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा १०७ धावांनी पराभव करत नॅटवेस्ट मालिका जिंकली.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

२२–२६ जुलै २००४
धावफलक
वि
५६८ (१२१.४ षटके)
रॉब की २२१ (२८८)
पेड्रो कॉलिन्स ४/११३ (२४ षटके)
४१६ (११६.४ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल 128* (270)
ऍशले गिल्स ४/१२९ (४० षटके)
३२५/५घोषित (७६.४ षटके)
मायकेल वॉन १०१* (१४५)
पेड्रो कॉलिन्स ३/६२ (१४.४ षटके)
२६७ (७९.३ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ९७* (१५२)
ऍशले गिल्स ५/८१ (३५ षटके)
इंग्लंडने २१० धावांनी विजय मिळवला
लॉर्ड्स, लंडन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ऍशले गिल्स (इंग्लंड)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
  • पाचव्या दिवशी पावसाने सामन्याची उशीराने सुरुवात केली
  • ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज)ने कसोटी पदार्पण केले

दुसरी कसोटी

२९ जुलै-१ ऑगस्ट २००४
धावफलक
वि
५६६/९घोषित (१३४ षटके)
अँड्र्यू फ्लिंटॉफ १६७ (१९१)
ड्वेन ब्राव्हो ४/७६ (२४ षटके)
३३६ (९१.३ षटके)
रामनरेश सरवन १३९ (२२६)
ऍशले गिल्स ४/६५ (३०.३ षटके)
२४८ (६५.१ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १०७ (१५८)
ख्रिस गेल ५/३४ (१५.१ षटके)
२२२ (५५.३ षटके)
ख्रिस गेल ८२ (१०२)
ऍशले गिल्स ५/५७ (२१ षटके)
इंग्लंडने २५६ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

तिसरी कसोटी

१२–१६ ऑगस्ट २००४
धावफलक
वि
३९५ (९४.३ षटके)
ड्वेन ब्राव्हो ७७ (१०६)
मॅथ्यू हॉगार्ड ४/८३ (२२ षटके)
३३० (११२.२ षटके)
ग्रॅहम थॉर्प ११४ (२३९)
ड्वेन ब्राव्हो ६/५५ (२६ षटके)
१६५ (५९.४ षटके)
रामनरेश सरवन ६० (१२६)
स्टीव्ह हार्मिसन ४/४४ (१३.४ षटके)
२३१/३ (६५.४ षटके)
रॉब की ९३* (१७८)
पेड्रो कॉलिन्स १/२४ (८ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ग्रॅहम थॉर्प (इंग्लंड)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पावसामुळे दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • सिल्वेस्टर जोसेफ (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.

चौथी कसोटी

१९–२१ ऑगस्ट २००४
धावफलक
वि
४७० (१२३.२ षटके)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ७२ (९९)
जर्मेन लॉसन ३/११५ (२४ षटके)
१५२ (३६.५ षटके)
ब्रायन लारा ७९ (९३)
स्टीव्ह हार्मिसन ६/४६ (१३ षटके)
४/० (०.३ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक ४* (३)
३१८ (फॉलो ऑन) (८४.२ षटके)
ख्रिस गेल १०५ (८७)
जेम्स अँडरसन ४/५२ (१५.२ षटके)
इंग्लंडने १० गडी राखून विजय मिळवला
ओव्हल, लंडन
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: स्टीव्ह हार्मिसन (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • इयान बेल (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!