रामस्वामी वेंकटरमण

रामस्वामी वेंकटरमण

कार्यकाळ
जुलै २५, इ.स. १९८७ – जुलै २५ इ.स. १९९२[]
उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा
मागील झैल सिंग
पुढील शंकर दयाळ शर्मा

जन्म डिसेंबर ४, इ.स. १९१०
तंजावर, तमिळनाडू, भारत
मृत्यू जानेवारी २७, इ.स. २००९
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

रामस्वामी वेंकटरमण हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे आठवे राष्ट्रपती आणि भारताचे सातवे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील:
झैल सिंग
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९८७जुलै २५, इ.स. १९९२
पुढील:
शंकर दयाळ शर्मा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!