युएफा यूरो १९९२स्पर्धा माहिती |
---|
यजमान देश |
स्वीडन |
---|
तारखा |
१० जून – २६ जून |
---|
संघ संख्या |
८ |
---|
स्थळ |
४ (४ यजमान शहरात) |
---|
अंतिम निकाल |
---|
विजेता |
डेन्मार्क (१ वेळा) |
---|
उपविजेता |
जर्मनी |
---|
इतर माहिती |
---|
एकूण सामने |
१५ |
---|
एकूण गोल |
३२ (२.१३ प्रति सामना) |
---|
प्रेक्षक संख्या |
४,३०,१११ (२८,६७४ प्रति सामना) |
---|
|
|
युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात डेन्मार्कने जर्मनीला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.
पात्र संघ
स्पर्धेचे स्वरूप
आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.
यजमान शहरे
खालील चार स्वीडिश शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.
बाद फेरी
संदर्भ
बाह्य दुवे