भारतीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने २७ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यू झीलंड विरुद्ध पहिला युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

भारताने २०२३ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.

सूची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता / अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. युवा म.ट्वेंटी२० तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
धावफलक २७ नोव्हेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड भारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्रा भारत भारत
धावफलक २९ नोव्हेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड भारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्रा भारत भारत
धावफलक १ डिसेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड भारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्रा भारत भारत
धावफलक ४ डिसेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड भारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्रा भारत भारत
धावफलक ६ डिसेंबर २०२२ न्यूझीलंड न्यू झीलंड भारत बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदान, बांद्रा भारत भारत
धावफलक २७ डिसेंबर २०२२ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरिया भारत भारत
धावफलक २ जानेवारी २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरिया भारत भारत
धावफलक ३ जानेवारी २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरिया भारत भारत
धावफलक ४ जानेवारी २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका टुक्स ओव्हल, प्रिटोरिया भारत भारत
१० धावफलक ९ जानेवारी २०२३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका स्टेन ओव्हल, डेनफर्न भारत भारत
११ धावफलक ११ जानेवारी २०२३ बांगलादेश बांगलादेश दक्षिण आफ्रिका सेंट स्थिथियन्स महाविद्यालय मैदान, जोहान्सबर्ग बांगलादेश बांगलादेश
१२ धावफलक १४ जानेवारी २०२३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी भारत भारत २०२३ आय.सी.सी. १९ वर्षांखालील महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३ धावफलक १६ जानेवारी २०२३ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी भारत भारत
१४ धावफलक १८ जानेवारी २०२३ स्कॉटलंड स्कॉटलंड दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क क्र.२, बेनोनी भारत भारत
१५ धावफलक २१ जानेवारी २०२३ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका उत्तर-पश्चिम विद्यापीठ ओव्हल क्र.१, पॉचेफस्ट्रूम ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
१६ धावफलक २२ जानेवारी २०२३ श्रीलंका श्रीलंका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारत भारत
१७ धावफलक २७ जानेवारी २०२३ न्यूझीलंड न्यू झीलंड दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारत भारत
१८ धावफलक २९ जानेवारी २०२३ इंग्लंड इंग्लंड दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारत भारत

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!