बोरिस मेलनिक

बोरिस मेलनिक
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक २ फेब्रुवारी, १९४५ (1945-02-02)
जन्मस्थान विनितसिया, सोव्हिएत युनियन
मृत्युदिनांक २४ नोव्हेंबर, २०१६ (वय ७१)[]
खेळ
खेळ नेमबाजी


बोरिस मेलनिक (२ फेब्रुवारी १९४५ - २४ नोव्हेंबर २०१६) हा एक सोव्हिएत क्रीडा नेमबाज होता. त्याने १९७२ उन्हाळी ऑलिंपिक आणि १९७६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता.[] त्याने १९७२ मध्ये ३०० मीटर रायफल, तीन पोझिशन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.[]

संदर्भ

  1. ^ Помер заслужений майстер спорту з кульової стрільби Борис Мельник (युक्रेनियन भाषेत). galinfo. 25 November 2016. 26 February 2017 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Boris Melnik". Sports Reference. 6 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 February 2016 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!