बारी याच्याशी गल्लत करू नका.
बारी (इटालियन: Bari, उच्चार ) ही इटली देशाच्या पुलीया प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १.९१ लाख लोकसंख्या असलेले तारांतो शहर इटलीच्या दक्षिण भागात एड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते दक्षिण इटलीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आर्थिक केंद्र (नेपल्स खालोखाल) आहे. सेंट निकोल्स हा चौथ्या शतकामधील ख्रिश्चन संत बारी येथेच वास्तव्यस होता.
खेळ
फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी बारी हे एक होते.
जुळी शहरे
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे