प्राजक्त प्रसाद तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवाजी भानुदास कर्डीले यांचा पराभव करून १,९७,३९२ मतांनी विजयी झाले.[१][२]
कार्यकाल
राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार इ.स. २०१९ पासून ते राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे ते विद्यमान आमदार आहेत.