प्रसाद तनपुरे (२१ जुलै, १९४२ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] [२]
तनपुरे १९८० मध्ये काँग्रेसतर्फे कोपरगाव मतदारसंघातून बाराव्या लोकसभेवर निवडून गेले. हे त्यानंतर १९९९ पर्यत राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदार होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!