पॉल रॉनल्ड रायफेल (१९ एप्रिल, १९६६:बॉक्स हिल, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियाकडून ३५ कसोटी आणि ९२ एकदिवसीय सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू आहेत. [१] हे १९९९ विश्वचषक विजेत्या संघाचा तसेच १९९६ च्या उपविजेत्या संघाचा भाग होते. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर रायफेल क्रिकेट पंच झाले. हे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य आहेत.[२]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
|
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|
संदर्भ आणि नोंदी