जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हिएत भागात सोव्हिएत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.