पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००५-०६

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २००६ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली आणि १ सामना अनिर्णित राहिला.

कसोटी मालिकेचा सारांश

पहिली कसोटी

२६–३० मार्च २००६
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
१८५ (५७.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६९ (१०६)
मोहम्मद आसिफ ४/४१ (१६ षटके)
१७६ (५४.४ षटके)
इम्रान फरहत ६९ (९०)
परवीझ महारूफ ४/५२ (१५ षटके)
४४८/५घोषित (१२८ षटके)
कुमार संगकारा १८५ (३२६)
मोहम्मद आसिफ २/७१ (२३ षटके)
३३७/४ (१२१ षटके)
शोएब मलिक १४८* (३६९)
मुथय्या मुरलीधरन ३/९४ (४२ षटके)
सामना अनिर्णित
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: कुमार संगकारा (श्रीलंका)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पहिल्या दिवशी खेळ झाला नाही.

दुसरी कसोटी

३–५ एप्रिल २००६
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२७९ (९१.२ षटके)
कुमार संगकारा ७९ (९८)
मोहम्मद असिफ ६/४४ (२३ षटके)
१७० (५२.४ षटके)
युनूस खान ३५ (५७)
मुथय्या मुरलीधरन ५/३९ (१६.४ षटके)
७३ (२४.५ षटके)
कुमार संगकारा १६ (३१)
मोहम्मद असिफ ५/२७ (१२ षटके)
१८३/२ (४३.२ षटके)
युनूस खान ७३* (९८)
लसिथ मलिंगा १/३३ (६.२ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
असगिरिया स्टेडियम, कॅंडी
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोहम्मद आसिफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
  • इफ्तिखार अंजुम (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका

पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली आणि पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला.

पहिला सामना

१७ मार्च २००६ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०१/८ (५० षटके)
वि
मोहम्मद युसूफ ४६ (७६)
परवीझ महारूफ ३/२४ (१० षटके)
अनिर्णित
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

१९ मार्च २००६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३० (४४.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४/६ (४४.४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ४८* (७५)
नावेद-उल-हसन ३/२३ (६.२ षटके)
अब्दुल रझ्झाक ४१* (१०१)
लसिथ मलिंगा २/२२ (९ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२२ मार्च २००६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२४ (४९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२९/६ (४५.२ षटके)
चमारा कपुगेदरा ५० (७४)
शाहिद आफ्रिदी ३/३७ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!