पश्चिम बंगालमधील शहरांची यादी

भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यातील शहरांच्या खालील यादीमध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची १० शहरे दर्शवली आहेत.

यादी

क्रम नाव जिल्हा लोकसंख्या
कोलकाता कोलकाता जिल्हा, उत्तर २४ परगणा जिल्हा, दक्षिण २४ परगणा जिल्हा, नदिया जिल्हा, हावडा जिल्हा, हूगळी जिल्हा १,४१,१२,५३६
आसनसोल पश्चिम वर्धमान जिल्हा १२,४३,००८
सिलिगुडी दार्जिलिंग जिल्हा, जलपाइगुडी जिल्हा ७,०१,४८९
दुर्गापूर पश्चिम वर्धमान जिल्हा ५,८१,४०९
बर्धमान पूर्व वर्धमान जिल्हा ३,४७,०१६
इंग्लिश बझार माल्दा जिल्हा ३,२४,२३७
बहरामपूर मुर्शिदाबाद जिल्हा ३,०५,६०९
हाबरा उत्तर २४ परगणा जिल्हा ३,०४,५८४
खरगपूर पश्चिम मिदनापूर जिल्हा २,९३,७१९
१० शांतीपूर नदिया जिल्हा २,८८,७१८

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!