पश्चिम मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पूर्व मिदनापूर व पश्चिम मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. मिदनापूर हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे.
बाह्य दुवे
|
---|
सध्याचे जिल्हे (२३) | |
---|
जुने जिल्हे (२) | |
---|
प्रस्तावित जिल्हे (७) | |
---|