पश्चिम जर्मनी

बंडेसरिपब्लीक डॉइशलॅंड
जर्मनीचे संघराज्यीय प्रजासत्ताक

Bundesrepublik Deutschland
१९४९१९९०
ध्वज चिन्ह
पश्चिम जर्मनी (युरोपमध्ये)
ब्रीदवाक्य: इनीगकेट अन्ड रेच अन्ड फेइहिट
एकता आणि न्याय आणि स्वातंत्र्य
राजधानी बॉन
शासनप्रकार संघीय संसदीय गणराज्य
अधिकृत भाषा जर्मन


जर्मनीच्या नकाशावर पश्चिम जर्मनी

पश्चिम जर्मनी हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यावर दोस्त राष्ट्रांपैकी अमेरिका, फ्रांसयुनायटेड किंग्डम यांच्या आधिपत्याखालील प्रदेश होता. कालांतराने या प्रदेशास स्वातंत्र्य देण्यात आले. बॉन ही पश्चिम जर्मनी देशाची राजधानी होती.

१९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी देश पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!