१८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर १९९७ दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका ०-०[१] आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[२]