न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख २४ – २८ नोव्हेंबर १९८९
संघनायक ॲलन बॉर्डर जॉन राइट
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. जॉन राइटने पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व केले.

न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले. कसोटी सामना पर्थ मधील वाका मैदानवर खेळविण्यात आला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला. त्याच वर्षी मार्च मध्ये एक कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.


कसोटी मालिका

एकमेव कसोटी

२४-२८ नोव्हेंबर १९८९
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
५२१/९घो (१५८.१ षटके)
डेव्हिड बून २०० (३२६)
मार्टिन स्नेडन ४/१०८ (४२ षटके)
२३१ (९२.४ षटके)
मार्क ग्रेटबॅच ७६ (१३९)
मर्व्ह ह्युस ४/५१ (२० षटके)
३२२/७ (१६२ षटके)(फॉ/ऑ)
मार्क ग्रेटबॅच १४६* (४८५)
मर्व्ह ह्युस ३/९२ (३६ षटके)
सामना अनिर्णित.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मार्क ग्रेटबॅच (न्यू झीलंड)


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!