निचिरेन बौद्धधर्म हा महायान बौद्ध धर्मची एक शाखा वा उपपंथ आहे. हा १३व्या शतकातील जापानी बौद्ध धर्मगुरू निचिरेन (१२२२-१२८२) यांच्या शिकवणुकीवर आणि कामकुरा बौद्ध धर्माच्या एका शाखेवर आधारीत आहे. याची शिकवण निचिरेन यांनी लिहिलेल्या ३०० उपलब्ध अक्षरे व ग्रंथापासून प्राप्त होते.