दक्षिण दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील बिजवासन, पालम, मेहरौली, छत्तरपुर, देवली, आंबेडकर नगर, संगम विहार, कालकाजी, तुगलकाबाद व बदरपुर हे १० विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.