दक्षिण आफ्रिकेच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २००८ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. ते प्रथम आयर्लंडविरुद्ध १ वनडे आणि १ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ३ सामन्यांची टी२०आ मालिका खेळली, या दोन्ही मालिका इंग्लंडने जिंकल्या.[१][२]