दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सध्या आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिका प्रधानमंत्री एकादश विरुद्ध एक ५० षटकांचा सराव सामना खेळेल.