थायलंड फुटबॉल संघ (थाई: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: THA) हा आग्नेय आशियामधील थायलंड देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला थायलंड सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४४ व्या स्थानावर आहे. थायलंडने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. थायलंड आजवर ६ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.
आशिया चषकांमधील प्रदर्शन
बाह्य दुवे
|
---|
आग्नेय आशिया | |
---|
मध्य आशिया | |
---|
पूर्व आशिया | |
---|
दक्षिण आशिया | |
---|
पश्चिम आशिया | |
---|