तैवानमधील धर्म[१]
इतर (2.5%)
बौद्ध धर्म हा तैवानमधील सर्वात मोठा धर्म आहे. तैवानचे लोक प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन तत्त्वे, स्थानिक प्रथा आणि ताओवादी परंपरा पाळतात.[२] बौद्ध आणि ताओवादी या दोन्ही परंपरेतील धार्मिक तज्ञांसाठी भूमिका विशेष प्रसंगी जसे बाळंतपण आणि अंत्यसंस्कारांसाठी भूमिका अस्तित्वात आहेत. सुमारे ९३% तैवानी लोक बौद्ध धर्मीय आहेत, यापैकी अनेक बौद्ध धर्म व ताओ धर्म यांचे एकत्रितपणे पालन करतात.[३][४][१] तथापि, अन्य अहवालानुसार सुमारे ३५% तैवानचे लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात.[५][६]
हे सुद्धा पहा
संदर्भ