ग्रेट बेंड म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: GBD, आप्रविको: KGBD, एफ.ए.ए. स्थळसूचक: GBD) हा अमेरिकेतील कॅन्सस राज्याच्या ग्रेट बेंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर बार्टन काउंटीमध्ये आहे. येथून कोणतीही प्रवासी सेवा उपलब्ध नाही. हा विमानतळ खाजगी विमाने वापरतात.
संदर्भ