कास्तिया-ला मांचा

कास्तिया-ला मांचा
Castilla-La Mancha
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

कास्तिया-ला मांचाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
कास्तिया-ला मांचाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी तोलेदो
क्षेत्रफळ ७९,४६३ चौ. किमी (३०,६८१ चौ. मैल)
लोकसंख्या २०,४३,१००
घनता २५.७ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-CM
संकेतस्थळ http://www.jccm.es/

कास्तिया-ला मांचा हा स्पेन देशाच्या मध्य भागातील एक स्वायत्त संघ आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!