वालेन्सिया (संघ)

वालेन्सियाचा संघ
Comunitat Valenciana
Comunidad Valenciana
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

वालेन्सियाचा संघचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
वालेन्सियाचा संघचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी वालेन्सिया
क्षेत्रफळ २३,२५५ चौ. किमी (८,९७९ चौ. मैल)
लोकसंख्या ५०,२९,६०१
घनता २१६ /चौ. किमी (५६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-VC
संकेतस्थळ संकेतस्थळ

वालेन्सियाचा संघ हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. वालेन्सिया ही ह्या संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वालेन्सियनस्पॅनिश ह्या वालेन्सियाच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!