कमल नाथ

कमल नाथ
जन्म १८ नोव्हेंबर इ.स. १९४६
लखनौ
निवासस्थान छिंदवाडा
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय व्यक्ती
शिक्षण एल.एल.बी
प्रशिक्षणसंस्था दयानंद कॉलेज ऑफ लॉ कानपूर
धर्म हिंदू धर्म
जोडीदार अल्का नाथ
अपत्ये
नातेवाईक भारतीय व्यक्ती
स्वाक्षरी
संकेतस्थळ
https://kamalnath.in

कमल नाथ( १८ नोव्हेंबर इ.स. १९४६) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९८,इ.स. १९९९,इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडून गेले. ते मे इ.स. २००९ पासून मे २०१४ पर्यंत केंद्रीय दळणवळण मंत्री होते. त्यापूर्वी ते इ.स. २००४ ते इ.स. २००९ दरम्यान मनमोहन सिंह सरकारमध्ये वाणिज्यमंत्री होते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!