ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १५ जून – २३ जुलै १९६३
संघनायक मेरी डुगन मेरी एलिट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९६३ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा तिसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली. स्वदेशी भूमीवर इंग्लंड महिलांनी पहिल्यांदाच महिला ॲशेस मालिका जिंकली.

महिला कसोटी मालिका

मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी

१५-१८ जून १९६३
महिला ॲशेस
धावफलक
वि
१७३ (८४.४ षटके)
हेझल बक ४७
मेरी डुगन ४/३९ (२० षटके)
१९६ (१०५.४ षटके)
सँड्रा ब्राउन ५७*
मिरियाम नी ४/४९ (२५.४ षटके)
२२३/५घो (१२४ षटके)
जेनीस पार्कर ५०
जून ब्रॅगर २/२१ (११ षटके)
९१/३ (४२ षटके)
जॅकलीन एलेज ५१*
जेनीस पार्कर १/१० (६ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम


२री महिला कसोटी

२९ जून - २ जुलै १९६३
महिला ॲशेस
धावफलक
वि
१६७ (८६.४ षटके)
मेरी डुगन ४४
मिरियाम नी ५/३५ (२३ षटके)
२७६ (१३२ षटके)
मिरियाम नी ८२
डोरोथी मॅकफर्लेन ३/४६ (२६ षटके)
९३/९ (९२ षटके)
राचेल हेहो फ्लिंट २६
मिरियाम नी ३/२२ (२९ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • हेलेन ली (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

२०-२३ जुलै १९६३
महिला ॲशेस
धावफलक
वि
२५४/८घो (८९ षटके)
मेरी डुगन १०१*
लोर्रेन कचर ५/५९ (२४ षटके)
२०५ (११३.२ षटके)
लीझ अमोस ५५
ॲनी सँडर्स ४/२९ (२०.२ षटके)
१६०/७घो (५८.३ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ३७*
मिरियाम नी ३/५३ (२३ षटके)
१६० (८९.२ षटके)
लीन डेनहोल्म २९
हेझल बक २९
मेरी डुगन ३/४० (२७ षटके)
इंग्लंड महिला ४९ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • मार्गरेट जूड (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!