एस.एस. लाझियो

लाझियो
पूर्ण नाव Società Sportiva Lazio SpA
टोपणनाव I Biancocelesti (पांढरे व आकाशी)
स्थापना जानेवारी ९, इ.स. १९००
मैदान स्टेडियो ऑलिंपिको
रोम, इटली
(आसनक्षमता: ७२,४८१)
लीग सेरी आ
२०१२-१३] ७वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

सोसियेता स्पोर्तिव्हा लाझियो (इटालियन: Società Sportiva Lazio) हा इटलीच्या लात्सियो प्रदेशामधील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब रोम येथे स्थित असून तो आपले सामने स्टेडियो ऑलिंपिको येथून खेळतो. रोममधील दुसरा क्लब ए.एस. रोमा सोबत लाझियोची तीव्र चुरस असून दोन्ही संघ इटलीच्या सेरी आ स्पर्धेत खेळतात.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!