आशिया किंवा आशियाना (लॅटिन: Asia किंवा Asiana, ग्रीक: Ἀσία किंवा Ἀσιανή) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. बायझेंटाईन काळात त्यास फ्रिजिया असे नाव पडले. हा प्रांत प्रजासत्ताकाच्या उत्तरार्धात राज्याला जोडून घेण्यात आला.
|
---|
| |
†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता. |