गालिया बेल्गिका (लॅटिन: Provincia Belgica) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे बेल्जियम, लक्झेंबर्ग व ईशान्य फ्रान्स हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात ज्युलियस सीझरने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २२ मध्ये सम्राट ऑगस्टसच्या कारकिर्दीत स्थापन झाला.
|
---|
| |
†डायाक्लिशनच्या सुधारणांपूर्वी इटली हा रोमन साम्राज्याचा प्रांत नसून त्यास कायद्याने विशेष दर्जा देण्यात आला होता. |