आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४

५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांनी जगातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२० एप्रिल २००४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-२ [२] ०-५ [५]
१५ मे २००४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १-० [२] ३-० [३]
२० मे २००४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-० [३]
२५ मे २००४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [३]
२८ मे २००४ Flag of the United States अमेरिका कॅनडाचा ध्वज कॅनडा ०-१ [१]
११ जून २००४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड Flag of the Netherlands नेदरलँड्स ०-० [१]
१ जुलै २००४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [२]
१३ जुलै २००४ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०-१ [१]
१३ जुलै २००४ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा Flag of the United States अमेरिका ०-१ [१]
२२ जुलै २००४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४-० [४]
२३ जुलै २००४ केन्याचा ध्वज केन्या युगांडाचा ध्वज युगांडा १-० [१]
४ ऑगस्ट २००४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-० [२] ५-० [५]
६ ऑगस्ट २००४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०-१ [१]
१३ ऑगस्ट २००४ कॅनडाचा ध्वज कॅनडा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ०-० [१]
१ सप्टेंबर २००४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत २-१ [३]
४ सप्टेंबर २००४ इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-० [१]
१७ सप्टेंबर २००४ मलेशियाचा ध्वज मलेशिया संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ०-१ [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२४ जून २००४ इंग्लंड २००४ नॅटवेस्ट मालिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६ जुलै २००४ श्रीलंका २००४ आशिया चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१ ऑगस्ट २००४ नेदरलँड्स २००४ व्हिडियोकॉन चषक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१० सप्टेंबर २००४ इंग्लंड २००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२२ जुलै २००४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-३ [३]
५ ऑगस्ट २००४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-० [१] ३-२ [५] ०-१ [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१७ एप्रिल २००४ श्रीलंका २००४ महिला आशिया चषक भारतचा ध्वज भारत

एप्रिल

महिला आशिया चषक

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
भारतचा ध्वज भारत १० - विजेता
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -
२००४ महिला आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १७ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थनुका एकनायके भारतचा ध्वज भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत १२३ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १९ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थनुका एकनायके भारतचा ध्वज भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत १०५ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २१ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थनुका एकनायके भारतचा ध्वज भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २५ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थनुका एकनायके भारतचा ध्वज भारत ममता माबेन असगिरिया स्टेडियम, कँडी भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
५वा म.ए.दि. २९ एप्रिल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका थनुका एकनायके भारतचा ध्वज भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ९४ धावांनी विजयी

जुलै

आशिया चषक

मुख्य पान: २००४ आशिया चषक

गट फेरी :

सुपर ४ :

संघ
खे वि गुण रनरेट बो.गु पात्रता
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३ १.१४४ अंतिम सामन्यास पात्र
भारतचा ध्वज भारत १२ ०.०२२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० ०.१६२ बाद
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.१९०
२००४ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १६ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश हबिबुल बशर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग राहुल शर्मा सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ११६ धावांनी विजयी
२रा ए.दि. १६ जुलै भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला भारतचा ध्वज भारत ११६ धावांनी विजयी
३रा ए.दि. १७ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश हबिबुल बशर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७६ धावांनी विजयी
४था ए.दि. १७ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका महेला जयवर्धने संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११६ धावांनी विजयी
५वा ए.दि. १८ जुलै हाँग काँगचा ध्वज हाँग काँग राहुल शर्मा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १७३ धावांनी विजयी (ड/लु)
६वा ए.दि. १८ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटपट्टू भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२ धावांनी विजयी
२००४ आशिया चषक - सुपर ४ फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २१ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश हबिबुल बशर भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २१ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटपट्टू पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
९वा ए.दि. २३ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटपट्टू बांगलादेशचा ध्वज बांगलादेश हबिबुल बशर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० गडी राखून विजयी
१०वा ए.दि. २५ जुलै भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
११वा ए.दि. २७ जुलै श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटपट्टू भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत ४ धावांनी विजयी
१२वा ए.दि. २९ जुलै बांगलादेशचा ध्वज बांगलादेश हबिबुल बशर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२००४ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १ ऑगस्ट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटपट्टू भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २५ धावांनी विजयी

सप्टेंबर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १० सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल वॉन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ततेन्दा तैबु एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५२ धावांनी विजयी
२रा ए.दि. १० सप्टेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग Flag of the United States अमेरिका रिचर्ड स्टेपल द ओव्हल, लंडन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१० धावांनी विजयी
३रा ए.दि. ११ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली केन्याचा ध्वज केन्या स्टीव्ह टिकोलो रोझ बोल, साउथहँप्टन भारतचा ध्वज भारत ९८ धावांनी विजयी
४था ए.दि. १२ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश राजिन सालेह दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १३ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग Flag of the United States अमेरिका रिचर्ड स्टेपल रोझ बोल, साउथहँप्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १४ सप्टेंबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटापट्टू झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ततेन्दा तैबु द ओव्हल, लंडन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १४ सप्टेंबर केन्याचा ध्वज केन्या स्टीव्ह टिकोलो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक एजबॅस्टन, बर्मिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १५ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश राजिन सालेह वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा रोझ बोल, साउथहँप्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३८ धावांनी विजयी
९वा ए.दि. १६ सप्टेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग द ओव्हल, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १७ सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल वॉन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मार्व्हन अटापट्टू रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४९ धावांनी विजयी (ड/लु)
११वा ए.दि. १८ सप्टेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १९ सप्टेंबर भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक एजबॅस्टन, बर्मिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २१ सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल वॉन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. २२ सप्टेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंझमाम उल-हक वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा रोझ बोल, साउथहँप्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१५वा ए.दि. २५ सप्टेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मायकेल वॉन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ब्रायन लारा द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!