स्टेडियो ऑलिंपिको (इटालियन: Stadio Olimpico) हे इटली देशाच्या रोम शहरामधील एक स्टेडियम आहे. रोममधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९६० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या ह्या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने फुटबॉलसाठी होतो. एस.एस. लाझियो व ए.एस. रोमा हे सेरी आमधील क्लब तसेच इटली राष्ट्रीय रग्बी युनियन संघ हे स्टेडियम वापरतात.
बाह्य दुवे