शिवम मावी (जन्म २६ नोव्हेंबर १९९८) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा वेगवान-मध्यम गोलंदाज आहे.[१] जानेवारी २०२३ मध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!