वाशिंद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदीकाठी वसलेले शहर आहे. हे शहर मुंबईपासून रेल्वेमार्गाने ८० किमी, तर महामार्गाने ७८ किमी तसेच नाशिकपासून १०५ किमी अंतरावर आहे.