भातसा नदी ही महाराष्ट्रातीलठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम कसारा घाटात घाटनदेवी, उंटदरी येथे होतो. भातसा नदीला चोरणा नदी, गांवदेवीपाड़या जवळ नवलया ओहळ आवरी नदीभारंगी नदी, सरळांबे गावाजवळ मुरबी नदी,पुढे घोरपडी नदी भुमरी नदी आणि कुंभेरी नदी येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती भातसा या पानावर आहे. पुढे ही नदी आंबिवली येथे काळू नदीला येऊन मिळते.
भातसा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!